Home Breaking News तलवारीचे प्रदर्शन भोवले, पोलिसांनी केली ही कारवाई, पहा व्हिडिओ!

तलवारीचे प्रदर्शन भोवले, पोलिसांनी केली ही कारवाई, पहा व्हिडिओ!

मलकापूर : काल रात्री मलकापूर नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष हाजी रशीद खान जमादार यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने एक कार्यक्रम नगर परिषदेच्या उर्दू शाळेत ठेवण्यात आला जेथे दृश्य आश्चर्यचकित झाले.
उत्साही कार्यकर्त्यांनी चक्क तलवार, शस्त्रास्त्रे हवेत फिरवत खुले प्रदर्शन केले. हा व्हिडिओ वायरल झाल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 तलवारी जप्त केल्या आहेत. दोन जणांना अटक करण्यात आली. याबाबत मलकापूर ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिलेली माहिती ऐकण्यासाठी पहा व्हिडिओ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here