Home Breaking News आमची बातमी खरी ठरली, अशी आहे राज्यात नाना पटोले व टीम

आमची बातमी खरी ठरली, अशी आहे राज्यात नाना पटोले व टीम

रिपब्लिक टीम

मुंबई : विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होणार हे वृत्त गुरुवारी द रिपब्लिक महाराष्ट्र ने दिले होते, त्यांनतर पटोले यांनी राजीनामा दिला आज त्यांची अधिकृत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.
गेल्या महीनाभरापासून हा तिढा सोडवण्यासाठी राज्यातील नेत्यांसोबत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत चर्चा सुरू होती. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाला पक्षश्रेष्ठी अनुकूल आता हा तिढा सुटला

दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल राजीनामा दिला असू प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here