Home Breaking News सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एलसीबीच्या जाळ्यात

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एलसीबीच्या जाळ्यात

▶️ सापळा कार्यवाही
▶️घटक – बुलढाणा
▶️तक्रारदार – पुरूष, वय 49 वर्ष, रा. खोलखेड ता.खामगाव जि. बुलढाणा
▶️आरोपी – 1) राजेंद्र हरिभाऊ देशमुख वय 51 वर्ष, व्यवसाय- नोकरी-सहा.पोलिस उपनिरक्षक ब.नं.1422. (वर्ग-३), पोलीस स्टेशन-जलंब जि. बुलढाणा. राहणार-वाडी,लक्ष्मी नगर,ता. खामगाव जि. बुलढाणा
▶️लाच मागणी रक्कम-15000 ₹
▶️लाच स्विकारली रक्कम- 15000 ₹ स्वीकारली.
▶️पडताळणी- दि.
29/1/2021
▶️सापळा कार्यवाही –
दि. 29/1/2021
▶️घटनास्थळ-जलंब पोलीस स्टेशन समोर असलेल्या चहाची हॉटेल
▶️कारण – तक्रारदार यांचे तीन नातेवाईका विरुद्ध दाखल असलेल्या भा.द.वि.कलम 379 ,34 च्या गुन्ह्यात आरोपींच्या विरुद्ध PCR ऐवजी MCR पाठविण्या च्या मोबदल्यात व ट्रॅकटर सोडण्यात चे मोबदल्यात 15000 ₹ लाचेची मागणी केली व सापळा कार्यवाहीत लाचेची रक्कम पंचा समक्ष आलोसे यानी स्वीकारली. आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कार्यवाही सुरु आहे.
मार्गदर्शन –
▶️मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
मा. श्री. अरुण सावंत ,अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,

➡तपासी अधिकारी-मा. संजय चौधरी
पोलीस उपअधीक्षक , ला. लु.प्रतिबंधक विभाग बुलढाणा
▶️कारवाई पथक-1)संजय चौधरी
पोलीस उपअधीक्षक , ला. लु.प्रतिबंधक विभाग बुलढाणा
2) एस.एस.मेमाणे पोलीस उपअधीक्षक , ला. लु.प्रतिबंधक विभाग अकोला पो.ना. संतोष दहीहांडे, पोकॉ. श्रीकृष्ण पळसपगार चा.पो.ना. इम्रान अली. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अकोला
▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.
—————————————-
*सर्व नागरीकांना आवाहन*
*करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी
यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अकोला ही कोण
*@दुरध्वनी क्रं – 8888768218
*@टोल फ्रि क्रं 1064*
—————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here