खामगाव: खामगाव प्रेस क्लब च्या वतीने नुकतेच पत्रकार दिनी कै बाळासाहेब बिन्नीवाले पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पत्रकार तथा भाजप नगरसेवक सतीशअप्पा दुडे यांचा भाजयुमो व विध्यार्थी आघाडी खामगाव शहर च्या वतीने आज 12 जानेवारी रोजी गांधी चौकात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा , नागेंद्र रोहनकार, रमेश इंगळे, विध्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, हितेश पदमगिरवार, राजेश शर्मा, रवी गायगोळ, गोलू आळशी, प्रसाद एदलाबादकर, भावेश दुबे, गौरव माने, दिनेश वाधवाणी, आकाश शेळके, यश आमले, आकाश भडासे, अवि मसने, चंदू भाटिया, कल्पेश बजाज, मणप्रितसिंग चव्हाण, मोहित ठाकूर, नितीश पोकळे, सोनू निभेवाणी, रोहन जैस्वाल, श्री देशमुख, श्रीकांत जोशी, विनय शर्मा , उकस चौरे, विक्की रेठेकर, अमोल राठोड, बाळा परदेशी, दीपाशु भैय्या, निखिल नाथथानी, निलेश हातेकर, पंकज सरकटे, प्रतीक झुणझुणवाला, योगेश पिंपलेकर, मुन्ना पेसोडे, रुपेश शर्मा, राहुल जाधव, राजेश खुळे, रवी चोखट पाटील, मयूर घाडगे, अभिषेक पिंपळकार, आदी भाजयुमो व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी , व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमडापुर नाका येथील युवकांचा भाजपात पक्षप्रवेश
याप्रसंगी शहरातील अमडापुर नाका येथील विविध पक्षाच्या युवकांनी आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात पक्षप्रवेश केला. हृषीकेश पाटील, मंगेश सावरकर, आकाश सावरकर, करण भरसाकळे, आकाश धांडे, मयूर तायडे , संजू नाईक , सौरव भरसाकळे, प्रज्वल देशमुख आदी युवकांना भाजप दुपट्टा घालून आ अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते भाजप प्रवेश केला.