खामगाव ::-भाजयुमो व विध्यार्थी आघाडी खामगाव शहर च्या वतीने आज 12 जानेवारी रोजी गांधी चौकात व छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजी नगर येथे अभिवादन करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रम पार पडले. यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश माने, भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, नगरसेवक हिरालाल बोर्डे, प्रवीण कदम, सतीशअप्पा दुडे, सुरेशभाऊ घाडगे, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा , नागेंद्र रोहनकार, रमेश इंगळे, विध्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, हितेश पदमगिरवार, राजेश शर्मा, रवी गायगोळ, गोलू आळशी, प्रसाद एदलाबादकर, भावेश दुबे, गौरव माने, दिनेश वाधवाणी, आकाश शेळके, यश आमले, आकाश भडासे, अवि मसने, चंदू भाटिया, कल्पेश बजाज, मणप्रितसिंग चव्हाण, मोहित ठाकूर, नितीश पोकळे, सोनू निभेवाणी, रोहन जैस्वाल, श्री देशमुख, श्रीकांत जोशी, विनय शर्मा , उकस चौरे, विक्की रेठेकर, अमोल राठोड, बाळा परदेशी, दीपाशु भैय्या, निखिल नाथथानी, निलेश हातेकर, पंकज सरकटे, प्रतीक झुणझुणवाला, योगेश पिंपलेकर, मुन्ना पेसोडे, रुपेश शर्मा, राहुल जाधव, राजेश खुळे, रवी चोखट पाटील, मयूर घाडगे, अभिषेक पिंपळकार, आदी भाजपा, भाजयुमो व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी , व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते