Home Breaking News प्रभात ट्रेडिंग कंपनीचे संचालक किशोरभाई गणात्रा यांना पितृशोक

प्रभात ट्रेडिंग कंपनीचे संचालक किशोरभाई गणात्रा यांना पितृशोक

खामगाव -येथील बारादरी भागातील प्रभात ट्रेडिंग कंपनीचे संचालक किशोरभाई गणात्रा यांचे वडील भाईलाल कांजीभाई गणात्रा वय 86 रा स्वामी समर्थ मंदिराजवळ यांचे दिनांक 31 डिसेंबर रोजी सायंकाळी निधन झाले.यांच्या पश्चात 2 मुले 3 मुली असा आप्त परिवार आहे .त्याच्यावर आज सायंकाळी रायगड कॉलनी येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here