कपल चॅलेंज अंगाशी , बायको ऐवजी टाकला सालीचा फोटो आणि घडले असेही काही! !

0
479

खामगाव: साली आधी ही आधी घरवाली असे गंमतीने म्हणतात, मात्र बायको ही बायकोच असते तिला आपल्या नवऱ्यासोबत दुसरी कोणी दिसली किती रणरागिनी बनते. याचे उदाहरण पुन्हा एकदा दिसून आले. सध्या फेसबुक वर कपल चॅलेंज च्या नादात एकाने चक्क बायको ऐवजी साली चा फोटो अपलोड केला आणि नंतर असं काही घडलं की त्याच्यावर पश्चाताप करायची वेळ आली आहे वाचा नेमका कुठे आणि काय घडला हा प्रकार…

फेबुकवरील ‘कपल चॅलेन्ज’ या ‘हॅश टॅगखाली छायाचित्र अपलोड करीत जोडपी
धडाधड आहेत.अनेक जण पत्नीसोबतचे विविध ठिकाणी काढलेले छायाचित्र कपल चॅलेन्ज, फॅमिली चॅलेन्ज या हॅशटॅग खाली फेसबुकवर अपलोड करीत आहेत. मात्र वेळीच सावध न झाल्यास सायबर गुन्हेगार या फोटोना मॉर्फ करुन आपली बनावट प्रोफाइल तयार करुन त्यावर आपल्या आवडत्या व्यक्तीचे अश्लील छायाचित्र अपलोड करु शकतात. त्याद्वारे आपल्याला ब्लॅकमेलही करु शकतात. वेळीच सावध झाल्यास आपल्याला हातात पश्चातापाशिवाय
काहीच राहणार नाही.लातूर जिल्ह्यातील एका
फेसबूकधारकाला फोटो पोस्ट करणे महागात पडले आहे. सबुकवर बायको ऐवजी चुकून मेहुनी (साली) सोबतचा फोटो कपल चॅलेंज मध्ये गेल्यामुळे बायकोने तक्रार नोंदवली. तिने सख्ख्या बहिणीलासुध्दा नोटीस पाठवली आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंग्यात ही घटना घडली. या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here