कर्जत :सध्या राज्यात कोरणा विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी लॉक डाऊन घोषित करण्यात आलेले आहे. परिणामी शाळा सुद्धा बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये कर्जतचे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी एक अभिनव उपक्रम आपल्या मतदारसंघात राबवला असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.सध्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रोहित पवार यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून ‘माझे गाव माझी शाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. खरंतर हा पॅटर्न राज्यात राहण्याची गरज आहे आपण पाहूयात नेमका काय आहे हा उपक्रम पहा खालील व्हिडिओ…..
https://youtu.be/DcP1GTj1-KM