Home Breaking News विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्‍यांचा हिरमोड

विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्‍यांचा हिरमोड

प्रशासक पदासाठी ठरणार अपात्र
द रिपब्‍लिक न्‍युज नेटवर्क
राज्‍यभरात मुदत संपलेल्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेममण्यासाठी राज्‍य सरकारने आता नवीन आदेश जारी केला आहे. विद्यमान सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्‍यांसह अनेक इच्‍दुकांची प्रशासक होण्यासाठी मोठी धुळवड सुरु असतानाच सरकाने त्‍यांना या पदासाठी अपात्र ठरवले आहे. विद्यमान सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्‍यांना निवडीआधीच अपात्र ठरवित त्‍यांचा हिरमोड केला आहे. पर्यायाने गावातील प्रशासकाच्‍या जागेसाठी मोठी स्‍पर्धा या निमित्‍ताने कमी झाली होणार आहे.
तर प्रशासक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची व कर्मचा‍ऱ्यांची नेमणूक केली जाणार नसून त्याऐवजी गावातील योग्य व्यक्तीची निवड केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here