Home Breaking News राष्ट्रीय योगा दिनानिमित्त  लाखनवाडा येथे योगा प्रशिक्षण आयोजन

राष्ट्रीय योगा दिनानिमित्त  लाखनवाडा येथे योगा प्रशिक्षण आयोजन

सहदेव वाकोडे, द रिपब्लिक न्यूज नेटवर्क

लाखनवाडा:-  खामगांव तालुक्यातील लाखनवाडा येथे राष्ट्रीय योगा दिवस निमित्त भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने सर्व देशभर योगा दिवसाचे निमित्ताने देशामध्ये प्रत्येक गावमध्ये नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने योगा दिवसाचे महत्व आणि योगा प्रशिक्षण काऊंट डाऊन करून गेल्या दोन महिन्या पासून प्रशिक्षण सुरू आहेत आज युवा खेळ व क्रीडा मंत्रालय यांनी नेहरू युवा केंद्र मध्यमातून योगा प्रशिक्षण सुरू केले आहे.योगाचे २१जून राष्ट्रीय योगा दिवस पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.या प्रसंगी नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक सुमित वाकोडे,युथ क्लबचे सागर वाकोडे, नैतिक वाकोडे,अरुण पाटील, गजानन बंड, आकाश वाकोडे, चंद्रशेखर वानखेडे, योगेश वाकोडे, इत्यादी युवा वर्गाने या योगा प्रशिक्षण मध्ये सहभाग घेतला.