कौमार्याच्या परिक्षेच भयाण वास्तव..!

June 5, 2016 0

  -राज गवई   अहमदनगर जिल्ह्य़ातील हा खेदजनक प्रकार. अगदी सर्वसामान्य कुटुंबातील वीशीतली तरुणी. महत्त्वाचे हे की ही मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, यावरुन […]

प्रस्थापीत पक्षातील बहुजन नेतृत्व व कालसापेक्ष भूमिका

June 5, 2016 0

  –राज गवई   एकीकडे अच्छे दिन व भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चारमुंड्याचीत करुन भाजपीय महायुतीचे सरकार सत्तेवर आले. शिवाय […]

आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नव्हे

April 2, 2016 0

  –डॉ चक्रधर साठे पाटील   आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व ! सत्ता , शिक्षण आणी सम्पत्ती म्हणजेच लोकशाहीमध्ये शासन आणी प्रशासनात जनतेचा प्रत्यक्श सहभाग , हिस्सेदारी […]

मराठी भाषेतून किंवा मातृभाषेतून शिक्षण घ्या या प्रचारामागे ब्राह्मणी कावा आहे

April 2, 2016 0

  –भारत मूलनिवासी   मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने ते समजते किंवा इंग्रजी भाषेतून शिकल्याने संपूर्ण विकास होत नाही असे म्हणणे किंवा इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतल्याने विकास […]

देशप्रेमाचे ‘शीघ्रपतन’

March 23, 2016 0

  -मिलिंद खंदारे   अलिकडे JNU मधल्या विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषना दिल्याचे ‘कथित प्रकरण’ आणि ओवेसी यांनी “‘मी भारत माता की जय..’ म्हणणार नाही ..” अशी […]

बाबासाहेबांचे भक्त नवे अनुयायी व्हा !

March 23, 2016 0

  -मिलिंद खंदारे   घटनेतील मुलभूत तत्वांना तिलांजली देत काही पक्ष घटना दुरुस्त्या करतात,तर काही पक्ष मूकपणे घटनाबदलाचे समर्थन असल्यासारखे वागतात.वाजपेयीसारखा नेता घटना बदलण्याची भाषा […]

नव्या तंत्रज्ञानाच्या स्वीकारणेच शेतकरी प्रगतीच्या वाटेवर जाईल

March 23, 2016 0

  – श्रेणिक नरदे   काही दिवसापुर्वी भारतातील उद्योजकांची लाखो कोटी रूपयांची कर्जं माफ झाली. हे माफ का केलं ? तर त्याला सरकारची धोरणं जबाबदार […]

राजेंद्र सिंग कोणाच्या बाजूने बोलतात ?

March 23, 2016 0

  –श्रेणिक नरदे   आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ मा. राजेंद्रसिंह यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचा दौरा केला. या आधी सुद्धा ऑक्टोबर महिन्यात त्यांनी एक दौरा केला होता. […]

आरक्षणा संदर्भातील विवाद संपवण्यासाठी प्रत्येक प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हाच एकमेव उपाय

March 16, 2016 0

  -डॉ चक्रधर साठे पाटील   आरक्षणाबद्दल गैरसमजाची कोणतीही कमतरता निदान भारतात तरी नाही . काही तथाकथित बुद्धीजिवी म्हणतात कि आरक्षणाने 40% वाल्याला नोकरी मिळते […]

आरक्षण हे जात्यान्तक समाजव्यवस्था निर्माण करण्याचे साधन !

March 16, 2016 0

  -डॉ चक्रधर साठे पाटील   आरक्षण / प्रतिनिधित्वाच्या बाबतित विरोधकांची संख्या आता काही प्रमाणात कमि होत चालली आहे हे ” महाराष्ट्रात मराठा , धनगर […]

इलेक्ट्रॉनिक देशभक्त !

March 12, 2016 0

  -मानस पगार     गेले काही दिवस न्युज चॅनेल्स बघत होतो. सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर आता ५ महीन्यांपासून सक्रीय नसलो तरी व्हाॅटस अॅप वर […]

सर्वोच्च न्यायालयातले बैल !

March 3, 2016 0

– श्रेणिक नरदे   काही दिवसांपुर्वी प्राणीमित्रांच्या दाखल केलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली आणि या आधी गोहत्याबंदी राज्यात आणली गेली. […]

जे एन यु – माध्यमांचा उतावळेपणा आणि उजव्यांची झुंडशाही

February 26, 2016 0

  -दर्शना डागा   इंडिया टुडे च्या स्टिंग ऑपरेशन नंतर कन्हैय्या कुमार ची पोलिसांसमोर सुप्रीम कोर्टाच्या आवारात झालेली मारहाण आणि झी टि व्ही ने छेडछाड […]

टेलीव्हिजन तारे- तारका आणि त्यांना मिळणारे देवत्व

February 22, 2016 0

  महेश भोसले   भारतातील काही जणांची मानसिकता एव्हडी रसातळाला गेली आहे की हे मानसिक आधारासाठी कोणालाही शेंदुर फासायला तयार आहेत . पूर्वी टीव्ही वर […]